हा ब्लॉग शोधा
नमस्कार! मी वैशाली, तुम्हाला माझ्या ब्लॉग्स मध्ये विविध पद्धतीच्या पाककृती पाहायला मिळतील. त्याही अगदी सोप्या आणि मोजक्या शब्दात. जर तुम्हाला काही विचारायचा असेल तर कंमेंट्स मध्ये विचारा !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चकल्या ज्या दिवशी घालायच्या असतील त्याच्या आदल्या दिवशी आपण खिचडीला कसा साबुदाणा भिजत घालतो त्या प्रकारे साबुदाणा धुऊन घ्यावा व किंचित पाणी टाकून तो साबुदाणा झाकून ठेवावा रात्री जेवढा साबुदाणा आहे तेवढेच भांडी पाणी मोठ्या पातेल्यात घेऊन त्या पाण्याला उकळी आणून द्यावी त्यात थोडे मीठ घालावे नंतर भिजवलेला साबुदाणा आहे तो चमच्याने मोकळा करून घ्यावा व त्यामध्ये टाकावा एक सारखं करून घ्यावे गरम पाण्यात एक वाफ येऊ द्यावी व गार झाले की त्याच्यावर झाकण ठेवावे
लोकप्रिय पोस्ट
तोंडात पाणी आणणारी भरल्या वांग्याची रेसिपी ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा