खुसखुशीत खमंग गव्हाची चकली !!
कधीही बनवता येणारी अशी ही चकली आहे
यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे ;
साहित्य :-
१. गव्हाचं पीठ ४ वाट्या,
२. तिखट २ छोटे चमचे,
३. मीठ चवीनुसार ,
४. तीळ १ छोटा चमचा,
५. हिंग अर्धा चमचा,
६. ओवा १ छोटा चमचा,
७..तूप ( मोहन घालण्यासाठी )
८. हळद अर्धा चमचा
९. पाणी गरजेनुसार
१०. तेल
कृती :-
प्रथम एक कॉटनचे कापड घावं त्यामघे ४ वाट्या गव्हाचं पीठ घावं त्याच छोटं गाठवड बांधून घावं
ते कुकरात वाफवून घावे ते थंड झाल्यावर गाठोडे सोडून घावे आणि त्याला ठेचणीने ठेचावे. ठेचलेले सुके पीठ मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे .
२. त्या पीठमध्ये तिखट, मीठ, हळद, तीळ, हिंग, ओवा, थोडस तूप घालून पीठ मळून घ्यावे (कणिकेसारखे).
३. चकलीच्या सोर्यामध्ये ते पीठ घालून त्याच्या चकल्या घालाव्यात . तेल तापवून मंद आचेवर चकल्या तळाव्यात.
४. खुसखुशीत गव्हाची सर्व्ह करावी . अतिशय सोपी अशी चकली तयार आहे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा