तोंडात टाकल्या टाकल्या विरघरळणारे बेसन लाडू !

साहित्य. :-

१ दोन वाट्या बेसन,
२. तीन वाट्या पिठीसाखर,
३. साजूक तूप,
३. वेलची पूड, 
४. बेदाणे

कृती. :-

  1. प्रथम गॅसवर कढई तापत ठेवावी, त्यात दोन वाट्या बेसन टाकावे आणि त्यात थोडे साजूक तूप घालावे सारखे हलवत रहावे या लाडवाला थोडे तू जास्त प्रमाणात लागते,. 
  2. तुपावर बेसन व्यवस्थित लालसर होईस्तोवर भाजून घ्यावे, थोडे तूप जास्त घालावे बेसन भाजून झाले की  ते थोडे कोमट झाले की त्यात पिठीसाखर घालावी वेलची पड घालावी आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे
  3. मग त्याचे आपल्याला च्या आकाराचे हवे त्या आकाराचे लाडू बनवावे बनवताना त्यात एक बेदाणा टाकावा तुम्हाला अजून काही ड्रायफ्रुट्स टाकायचे असल्यास तुम्ही ते टाकू शकतात. 
अशाप्रकारे आपले चविष्ट बेसन लाडू खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही जरूर करून बघा!!!!


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट